Sulbha Khodke : रोग चढतोय मुळांना, संत्र्यासाठी हाक मंत्र्यांना

अमरावतीच्या संत्रा पट्ट्यावर ‘फायटोफ्थोरा’ रोगाचा घातक प्रकोप झाला असून हजारो शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक उध्वस्त झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी विधानभवनात सरकारकडे तातडीने पंचनामे व मदतीची जोरदार मागणी केली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर ‘फायटोफ्थोरा’ या रोगाने संत्रा बागांचं वंशविच्छेदच केल्यासारखा परिणाम केला आहे. या जीवघेण्या रोगामुळे संत्रा झाडांची मुळे सडून झाडं कोलमडत … Continue reading Sulbha Khodke : रोग चढतोय मुळांना, संत्र्यासाठी हाक मंत्र्यांना