Sunil Kedar : कळमना बाजार समितीवर अवैध चौकशी रद्द
मुंबई उच्च न्यायालयाने कळमना बाजार समितीच्या संचालक मंडळावर अवैध चौकशी रद्द केली. या निर्णयामुळे सुनील केदार यांच्या नेतृत्वाखालील गटाला कायदेशीर संरक्षण मिळाले आणि समितीच्या स्वायत्ततेला नवसंजीवनी प्राप्त झाली. नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या चौकशीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एक मैलाचा दगड ठरेल असा निर्णय दिला. न्यायमूर्ती अनिल किलोर … Continue reading Sunil Kedar : कळमना बाजार समितीवर अवैध चौकशी रद्द
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed