Bhandara : महसूल विभागात भ्रष्टाचाराचा भांडाफोड

भंडारा जिल्ह्यात महसूल विभागातील सहाय्यक अधिकाऱ्याला 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे पार पाडली. भंडारा जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणारी सापळा कारवाई करण्यात आली. महसूल विभागातील एका सहाय्यक अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ. दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलिस … Continue reading Bhandara : महसूल विभागात भ्रष्टाचाराचा भांडाफोड