Sunil Mendhe : हीटस्ट्रोक अन् हायपोथर्मियाला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा मिळणार

माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पूर्व विदर्भातील तीव्र उष्णता आणि थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. भंडारा-गोंदियासह संपूर्ण पूर्व विदर्भात उन्हाळ्यात तापमानाने ४७ अंश सेल्सिअसचा आकडा पार करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. हिवाळ्यातही नऊ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. अशा प्रतिकूल हवामानातही शेतकरी, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल … Continue reading Sunil Mendhe : हीटस्ट्रोक अन् हायपोथर्मियाला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा मिळणार