Sunil Mendhe : अवकाळी पावसात घुटमळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार

पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. मात्र त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, … Continue reading Sunil Mendhe : अवकाळी पावसात घुटमळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार