Sunil Tatkare : महायुती सोडायचं नसेल तर मिटकरींनी जपून बोलावं

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पांडुरंगाची इच्छा असेल तर एकत्र येऊ असे विधान करत दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाला चालना दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या नवीन वारे वाहू लागले आहे. ठाकरे बंधुंच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात रंगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या पुन्हा एकत्र … Continue reading Sunil Tatkare : महायुती सोडायचं नसेल तर मिटकरींनी जपून बोलावं