Sunita Jamgade : नागपूरची महिला हरवली श्रद्धेत अन् सापडली शत्रूच्या सीमेत

पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरच्या सुनीता जमगडे संदर्भात धर्माशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. धर्माच्या आडून सुरु झालेला हा प्रवास आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात धक्का बसला होता. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले होते. मात्र या गंभीर राजकीय व … Continue reading Sunita Jamgade : नागपूरची महिला हरवली श्रद्धेत अन् सापडली शत्रूच्या सीमेत