Akola : विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ॲक्शन मोडमध्ये 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यात पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या अध्यक्षतेखाली 88 कोचिंग क्लासेसच्या संचालकांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत ‘C.A.R.E.S.’ संकल्पनेअंतर्गत सुरक्षा उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये सीसीटीव्ही, आपत्कालीन विधा, आणि भावनिक समुपदेशन यांचा समावेश होता.  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक संस्थांचा नाही, तो संपूर्ण समाजाचा आहे, असं सांगत अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चनसिंह … Continue reading Akola : विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ॲक्शन मोडमध्ये