Amravati : दरी पार, जंगल पार, पोलिस स्टेशन नसेल दूर फार

दुर्गम जंगलात वसलेला मेळघाट आता सुरक्षिततेच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी मोठे संरचनात्मक बदल प्रस्तावित झाले आहेत. मेळघाटच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अरण्याच्या कुशीत वसलेल्या, पण अद्यापही मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या या भागात आता पोलिस संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. दुर्गमतेमुळे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचणं जिथं कठीण होतं, … Continue reading Amravati : दरी पार, जंगल पार, पोलिस स्टेशन नसेल दूर फार