Supreme Court : वक्फच्या धगीवर न्यायालयीन तपासणीचा करडा प्रकाश 

वक्फ कायद्याच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात मोठी कायदेशीर झुंज रंगली आहे. धर्म, मालकी हक्क आणि संविधान यांच्यातला तिढा न्यायालयीन कसोटीवर आहे. वक्फ सुधारणा कायद्याची वैधता प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद सादर करत स्पष्ट … Continue reading Supreme Court : वक्फच्या धगीवर न्यायालयीन तपासणीचा करडा प्रकाश