Chief Justice Bhushan Gavai : 22 वर्षांची सेवायात्रा न्यायासाठी

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 22 वर्षांच्या न्यायप्रवासात संविधाननिष्ठ सेवा दिल्याची भावना व्यक्त केली. विधिमंडळात झालेला सन्मान त्यांनी जनतेच्या नावावर अर्पण केला. भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळात मंगळवारी अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सोहळ्याने संपूर्ण सभागृह भारावून गेले. या गौरवाच्या क्षणी न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या सेवापथाचा मागोवा घेत, भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांची उजळणी … Continue reading Chief Justice Bhushan Gavai : 22 वर्षांची सेवायात्रा न्यायासाठी