Nagpur : महापालिका निवडणुकीत ओबीसी जागांसाठी आरक्षण

ओबीसी आरक्षणावरून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणावर नवीन माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकांची चुरस सर्वच पक्षांमध्ये रंगली आहे. प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गेल्या … Continue reading Nagpur : महापालिका निवडणुकीत ओबीसी जागांसाठी आरक्षण