गैरप्रकाराचा आरोप असलेल्या Puja Khedkar हिला दिलासा

संघ लोकसेवा आयोगानं बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. पुढील आदेशांपर्यंत पुजाविरोधात सक्तीची कारवाई होणार नाही. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आलं होतं. पूजा विरोधात युपीएससीनं फौजदारी कारवाई सुरू केली होती. या कारवाईच्या विरोधात पुजानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिचा अटकपूर्व … Continue reading गैरप्रकाराचा आरोप असलेल्या Puja Khedkar हिला दिलासा