बहिणींना लाडकी नव्हे आळशी करताय; सरकारला Supreme फटका

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील लाडकी बहीण आणि अशा इतर मोफत योजनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोफत योजनांच्या आहारी गेलेल्या समाजावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र टीका करत, देशाच्या विकासाच्या दृष्टीने हा धोका असल्याचे मत मांडले आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे शेतमजूर मिळत नसल्याचे वास्तवही न्यायालयाने समोर आणले. या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन … Continue reading बहिणींना लाडकी नव्हे आळशी करताय; सरकारला Supreme फटका