Supreme Court : ‘मेडिकल’च्या निवडणुकीवर इमर्जन्सी स्टॉप

सुप्रीम कोर्टाने एमएमसी निवडणुकीला इमर्जन्सी ब्रेक लावत तात्काळ थांबवण्याचा आदेश दिले. सरकारने आधीच दिलेल्या स्थगिती आदेशाकडे दुर्लक्ष करून मतदानाला ग्रीन सिग्नल दिला होता. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नियामक मंडळाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने पुढे जाण्याचा घेतलेला निर्णय सरकारला अंगलट आला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन एप्रिल रोजी निवडणुकीच्या सर्व कार्यवाहीस स्थगिती दिली … Continue reading Supreme Court : ‘मेडिकल’च्या निवडणुकीवर इमर्जन्सी स्टॉप