Supreme Court : महापालिका निवडणुकीला हिरवा कंदील
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिलेला आहे. सोबतच ओबीसी आरक्षणावरही महत्वपूर्ण टिपणी केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील लांबणीवर असलेला वाद आता समोर आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबताना दिसत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यातील महापालिका निवडणूक सतत लांबणीवर पडल्या होत्या. या संदर्भात विरोधकांनी सतत आक्रमक भूमिका … Continue reading Supreme Court : महापालिका निवडणुकीला हिरवा कंदील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed