Supreme Court : गुंता सुटला; प्रभाग रचना बदलणार, मतांचा खेळ रंगणार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना अंतिम मंजुरी देत, नव्या प्रभाग रचनेनुसार व ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील राजकीय घडामोडींना नवा वेग मिळाला आहे. न्यायालयाच्या दरबारात 4 ऑगस्ट सोमवारी लोकशाहीच्या एका नव्या पर्वाची नांदी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय … Continue reading Supreme Court : गुंता सुटला; प्रभाग रचना बदलणार, मतांचा खेळ रंगणार