Supreme Court : राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची खडसावणारी तंबी

भारतीय लष्कराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत खडसावले आहे. संसदेत बोलण्याऐवजी सोशल मीडियावर आरोप करणं योग्य नाही, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. भारताच्या न्यायसंस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, लोकशाहीत प्रत्येक वक्तव्याची एक किंमत असते. विशेषतः जेव्हा ते एका प्रमुख विरोधी पक्षनेत्याच्या तोंडून येतं. काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी … Continue reading Supreme Court : राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची खडसावणारी तंबी