Supreme Court : अखेर कोर्टाने ठरवली स्थानिक स्वराज्य निवडणुकीची शेवटची तारीख

महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत निर्णायक आदेश दिले आहेत. जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणूक पूर्ण करण्याचे निर्देश देत न्यायालयाने आयोगाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा घोळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रलंबित निवडणुकींना गती देण्यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर … Continue reading Supreme Court : अखेर कोर्टाने ठरवली स्थानिक स्वराज्य निवडणुकीची शेवटची तारीख