Chandrashekhar Bawankule : सैन्याचे मनोबल खचवणाऱ्या राहुल गांधीचे वक्तव्य देशद्रोही

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या लष्करावरील विधानावर कठोर ताशेरे ओढले असून, तुमचे व्यासपीठ संसद आहे, ट्विटर नव्हे, असा इशारा दिला. देशातील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा लोकशाहीतील वक्तव्यांच्या जबाबदारीचे महत्व स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कोर्टाने दिलेल्या तंबीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून … Continue reading Chandrashekhar Bawankule : सैन्याचे मनोबल खचवणाऱ्या राहुल गांधीचे वक्तव्य देशद्रोही