Political Drama : ट्विट डिलिट, माफी मागितली, तरीही संजय कुमार अडचणीतच

महाराष्ट्रातील राजकारण मत चोरीच्या आरोपांमुळे आधीच तापलेले असताना, संजय कुमार यांच्या चुकीच्या पोस्टने वातावरण अजूनच ढवळून टाकले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर 2024 विधानसभा निवडणुकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचा गंभीर आरोप लावला. त्यातच आता सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे सहसंचालक संजय … Continue reading Political Drama : ट्विट डिलिट, माफी मागितली, तरीही संजय कुमार अडचणीतच