Supreme Court : ईडीला सुनावले खडेबोल; गुंडा नाही, कायदा बना

सक्तवसुली संचालनालयाच्या मनमानी कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा झणझणीत फटकारा मारला आहे. ईडी ही कायद्याची संस्था आहे, गुंडासारखी नाही, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ईडी म्हणजे कायदा की काडी? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल. न्यायाच्या मंदिरात एक थरारक क्षण घडला. कठोर शब्दांचा कोसळता पाऊस, कायद्याच्या बुरसटलेल्या फायली झटकणारा वारा आणि सरकारच्या सक्तवसुली संचालनालय म्हणजेच … Continue reading Supreme Court : ईडीला सुनावले खडेबोल; गुंडा नाही, कायदा बना