Supriya Sule : नंबर प्लेटवरून वाढली राज्य सरकारची डोकेदुखी

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अनेक समस्या आणि मुद्द्यांवरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्यात येत आहे. अशात आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आल्यानंतर आता यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्र सरकारने देशभरात वाहनांसाठी … Continue reading Supriya Sule : नंबर प्लेटवरून वाढली राज्य सरकारची डोकेदुखी