Suresh Dhas म्हणाले, कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले
मस्साजोग येथील सरपंचाच्या खुनाचे प्रकरण अजुनही तापलेलेच. याघटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी काही खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे गेल्या 5 वर्षात बिघडले आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे नाव असल्याने मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय घेतला नव्हता. वाल्मिक कराड आणि माझे संबंध फारसे तुटले नव्हते. ही घटना त्याला रोखता आली असती. … Continue reading Suresh Dhas म्हणाले, कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed