बीड प्रकरणावरून सुरेश धस भेटले Ajit Pawar यांना

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलेच आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे हत्त्या प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading बीड प्रकरणावरून सुरेश धस भेटले Ajit Pawar यांना