नेमकं चाललय तरी काय? Suresh Dhas मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या भेटीला

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातव्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मध्यरात्री महत्त्वाची वळण मिळाली. जालना अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सातव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्येत खालावल्याने जरांगे यांना उपचार घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी सातत्याने विनंती … Continue reading नेमकं चाललय तरी काय? Suresh Dhas मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या भेटीला