Atul Londhe : मतचोरीच्या षडयंत्राला न्यायालयात खेचणार

महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद चांगलाच चांगला गाजत आहे. काँग्रेसकडून भाजप व निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर आता काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्र्याला काळिमा फासणाऱ्या मतचोरीच्या आरोपांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाने भारतीय जनता … Continue reading Atul Londhe : मतचोरीच्या षडयंत्राला न्यायालयात खेचणार