Yavatmal Mafiya : ‘वादग्रस्त’ लोकप्रतिनिधीकडून पोलिसांना वाळू वसुलीचे टार्गेट

वाळू माफियांवर लगाम कसण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जीवतोड परिश्रम घेत आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यवतमाळातील एका वादग्रस्त लोकप्रतिनिधीनं सुरूंग लावला आहे. या लोकप्रतिनिधीनं पोलिसांच्या मदतीनं वसुली सुरू केली आहे. त्याचं टार्गेटही काही अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. प्रचंड मोठा व्याप असलेल्या यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांवर डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्री … Continue reading Yavatmal Mafiya : ‘वादग्रस्त’ लोकप्रतिनिधीकडून पोलिसांना वाळू वसुलीचे टार्गेट