Shalartha ID Scam : पासवर्डच्या एका क्लिकमध्ये कोट्यवधींची कमाई
संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवणारा शिक्षक भरती घोटाळा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड कोण, याचा तपास करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वांत मोठ्या गैरव्यवहाराचा पडदा हलू लागला आहे. एका लहानशा विभागापासून सुरू झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभर पसरली आहे. 2019 ते 2025 या कालावधीत … Continue reading Shalartha ID Scam : पासवर्डच्या एका क्लिकमध्ये कोट्यवधींची कमाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed