Nagpur : शालार्थ घोटाळ्याचा सायबर मास्टरमाइंड लक्ष्मण मंघाम जेरबंद

नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून, बनावट प्रमाणपत्रांसह ऑनलाईन सिस्टमचा गैरवापर करून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे वारे वाहत होते. मात्र नागपूर जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकरणाने या वाऱ्याला चक्रीवादळाचा वेग दिला आहे. शिक्षक भरती, नियमबाह्य मंजुरी, आणि शालार्थ आयडी यांसारख्या संवेदनशील बाबींमध्ये घोटाळा झाल्याने … Continue reading Nagpur : शालार्थ घोटाळ्याचा सायबर मास्टरमाइंड लक्ष्मण मंघाम जेरबंद