Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी

बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या उत्सवाऐवजी गोंधळ उडाला, कारण शाळेतील मुख्याध्यापकांवर संतप्त ग्रामस्थांचा राग उसळला. आरोप होते विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचे, आणि शिक्षा मिळाली थेट जमावाकडून. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांशी केलेल्या कथित गैरवर्तणुकीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला शाळेच्या आवारातच बेदम मारहाण केली. इतकेच … Continue reading Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी