Sand Mafia : शासकीय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ

अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नायब तहसीलदारांना धमकी देण्याची गंभीर घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे माफियांनी अश्लील शिवीगाळ करत शासकीय वाहन पेटवण्याची धमकी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. त्यानंतर तहसीलदार बळीराम चव्हाण यांना अश्लील व जातीवाचक … Continue reading Sand Mafia : शासकीय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ