Chandrapur : तहसीलदारांना रोखून वाळू तस्करांचा ट्रक पसार

राज्यातील नव्या वाळू धोरणानंतरही विदर्भातील भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत अवैध रेती तस्करीचा सुळसुळाट सुरूच असून माफियांचा बेधडकपणा वाढला आहे. राज्य सरकारनं जेव्हा नवे वाळू धोरण जाहीर केले, तेव्हा अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. आता तरी अवैध रेती तस्करीला आळा बसेल असं चित्र दिसू लागले होते. पण वास्तवात हे धोरण केवळ कागदावरच राहतं की काय, अशी … Continue reading Chandrapur : तहसीलदारांना रोखून वाळू तस्करांचा ट्रक पसार