Nagpur : व्हॉट्सअॅपवरून आलेला मेसेज 21 लाखांना पडला महाग

नागपूरमध्ये एका व्यक्तीची 21 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली, जिथे आरोपीने टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. नागपूर ग्रामीण भागात एक धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस आणि टेलिकॉम विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला तब्बल 21 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत … Continue reading Nagpur : व्हॉट्सअॅपवरून आलेला मेसेज 21 लाखांना पडला महाग