Farmers Agitation : बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या
मोझरीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. शरीर रक्त थुंकू लागलं तरी सरकार मात्र अजूनही मौन बाळगून आहे. अमरावतीच्या मोझरी गावात सध्या इतिहास घडतोय. मात्र तो शौर्याचा नाही, तर अन्यायाविरोधात ‘शरीराच्या शेवटच्या थेंबापर्यंत’ चाललेल्या लढ्याचा. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आता त्यांच्या आरोग्यावर गडद सावल्या टाकू लागलंय. आंदोलनाचा सहावा … Continue reading Farmers Agitation : बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed