Mahayuti : लाडक्या बहिणींना सुखी करण्याचा प्रयत्नात नेते झालेत दुःखी 

 राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधी वाटपामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, महायुतीतील अंतर्गत तणाव वाढला आहे. मराज्याच्या अर्थसंकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये ‘लाडकी बहीण’ … Continue reading Mahayuti : लाडक्या बहिणींना सुखी करण्याचा प्रयत्नात नेते झालेत दुःखी