भाजपचा मास्टरस्ट्रोक? Uddhav Thackeray गटाचे सहा खासदार भाजपच्या वाटेवर!

भाजप ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले असताना, भाजपही शांत बसलेले नाही. आता भाजपने राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे सहा खासदार भाजपच्या … Continue reading भाजपचा मास्टरस्ट्रोक? Uddhav Thackeray गटाचे सहा खासदार भाजपच्या वाटेवर!