ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की

मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रचाराची रणधुमाळी उडत आहे. यात ठाकचंदची ठाकुरकी जोरात आहे. Maharashtra राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे. सगळीकडे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. एखादा अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारावर भारी पडेल असे क्वचित पहायला मिळते. मात्र भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवार … Continue reading ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की