Akola corporation : अकोल्याच्या नळधारेवर पाच दिवसांचे कुलूप
अकोला शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.आता संपूर्ण शहराला दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार आहे. अकोलावासीयांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा निर्णय आज अकोला महानगरपालिकेने जाहीर केला आहे. जलसाठ्याच्या घटत्या प्रमाणामुळे आणि वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आगामी जलसंकट टाळण्यासाठी एक … Continue reading Akola corporation : अकोल्याच्या नळधारेवर पाच दिवसांचे कुलूप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed