Akola Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांचे मनोमिलन

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटामध्ये झालेल्या अंतर्गत मतभेदांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे आणि डॉ. श्रीकांत यांच्या हस्तक्षेपामुळे गोपीकिशन बाजोरिया आणि विरोधी गट एका धाग्यात बांधले गेले आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष कंबर कसून मेहनतीला लागलेला आहे. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटही तयारीला लागलेला आहे. … Continue reading Akola Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांचे मनोमिलन