Vidarbha : नावांच्या गोंधळात अडकले अमरावती विमानतळ
अमरावती विमानतळाचे अधिकृत नामकरण अद्याप झालेले नाही. तरीही उद्घाटनाच्या दिवशी कार्यक्रमात चुकीच्या नावाचा उल्लेख झाल्याने गोंधळ निर्माण झाला. अमरावती विमानतळाचे औपचारिक नामकरण अद्याप झालेले नसतानाही बुधवारी पहिल्या प्रवासी विमानाने मुंबईकडे उड्डाण घेतले आणि त्यानिमित्ताने झालेल्या शुभारंभ सोहळ्यात एक अनपेक्षित गोंधळ समोर आला. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) आयोजित कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या व्हीडिओ स्क्रिनवर ‘प्रज्ञाचक्षू संत … Continue reading Vidarbha : नावांच्या गोंधळात अडकले अमरावती विमानतळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed