Harshwardhan Sapkal : निवडणूक आयोगावर टीकेची झोड
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या मतचोरी आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगावर भाजपच्या स्क्रीप्टवर आधारित नाट्यमय प्रेझेंटेशन केल्याचा तीव्र आक्षेप घेतला. राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि काँग्रेसमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप मांडल्यावर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रत्युत्तर … Continue reading Harshwardhan Sapkal : निवडणूक आयोगावर टीकेची झोड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed