Bhandara : पंचायत समितीच्या निष्काळजीपणाचा भीषण वणवा

तुमसर पंचायत समितीच्या दस्तऐवज खोलीला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत 1965 पासूनचे सर्व दस्तऐवज आणि साहित्य जळून खाक झाले. तुमसर तालुक्यात शनिवारी सकाळी अचानक घडलेल्या आगीच्या घटनेने संपूर्ण प्रशासन यंत्रणा हादरली आहे. पंचायत समितीच्या नवीन इमारतीतील दस्तऐवज कक्षाला भीषण आग लागली. गेल्या सहा दशकांपासून साठवलेले शेकडो महत्त्वाचे कागदपत्र, संगणकीय उपकरणे, पंखे आणि अन्य … Continue reading Bhandara : पंचायत समितीच्या निष्काळजीपणाचा भीषण वणवा