Maharashtra : महापालिका निवडणुकींसाठी वेळापत्रक जाहीर

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी अखेर कंबर कसली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व ठिकाणी प्रभाग रचना पूर्ण करण्याचे स्पष्ट … Continue reading Maharashtra : महापालिका निवडणुकींसाठी वेळापत्रक जाहीर