Mahayuti : महावितरणच्या हलगर्जीपणाने आर्थिक ताळेबंद हादरला
निवडणूक काळातील मोफत वीजच्या घोषणांमुळे वीज बिल वसुलीला खो बसला. त्याचा परिणाम म्हणून महावितरणची थकबाकी एक लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. निवडणुकीच्या काळात केलेल्या मोफत वीज या लोक लाडाच्या घोषणांनी राज्यातील वीज प्रशासनाला मोठ्या आर्थिक अडचणीत ढकलले आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या विनामूल्य वीजपुरवठ्याच्या आश्वासनांच्या फुगवलेल्या अपेक्षा आणि त्याच काळात महावितरणकडून वीज थकबाकी वसुलीकडे केलेले अक्षम्य … Continue reading Mahayuti : महावितरणच्या हलगर्जीपणाने आर्थिक ताळेबंद हादरला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed