Administrative Injustice : गडचिरोलीत पाचशे कोटींचा निविदा गोंधळ

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ठेकेदार संघटनेने केला आहे. स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरील कंपन्यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक कठीण प्रसंगांवर मात करत गडचिरोलीतील स्थानिक कंत्राटदारांनी विकासाची वाटचाल अखंड सुरू ठेवली आहे. नक्षलवादी धोक्याच्या छायेत, जीव धोक्यात घालून रस्ते, … Continue reading Administrative Injustice : गडचिरोलीत पाचशे कोटींचा निविदा गोंधळ