High Court : यवतमाळ नगरपरिषदेच्या निविदांमध्ये गडबड
यवतमाळ नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेतील गंभीर अनियमिततेने शहरातील प्रशासनाची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. निविदा कागदपत्रात छेडछाड झाल्याचा मुद्दा न्यायालयात पोहोचताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात थेट मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्तर मागवले आहे. … Continue reading High Court : यवतमाळ नगरपरिषदेच्या निविदांमध्ये गडबड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed