Operation Sindoor : नागपूरचा पिनाका सीमारेषेवर सज्ज

नागपूरमध्ये तयार झालेलं स्वदेशी पिनाका क्षेपणास्त्र आता सीमेवर सज्ज करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही आधुनिक शस्त्रसज्जता मोठी कामगिरी बजावणार आहे. भारतीय लष्कराने अलीकडेच राजस्थानमधील पोखरणच्या सैनिकी मैदानावर स्वदेशी बनावटीच्या पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीचा यशस्वी सराव केला. या शक्तिशाली प्रणालीला आता सीमेलगत तैनात करण्यात आल्याचे सूत्रांकडून संकेत मिळत आहेत. पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर … Continue reading Operation Sindoor : नागपूरचा पिनाका सीमारेषेवर सज्ज