Ladki Bahin Yojana : अर्धे पैसे अन् डबल फसवणूक
महिलांच्या सशक्तीकरणाचे गाजावाजाने दिलेले आश्वासन फोल ठरले, तर महिलादिनाच्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारकडून फसवणुकीचा मोठा धक्का बसला. महायुती सरकारच्या निवडणूकपूर्वीच्या गोंडस वचनांचा आता भांडाफोड झाला आहे. राज्यातील महिलांसाठी संजीवनी ठरणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महिलांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांचे फोलपण समोर आले असून, महिलादिनीच लाखो लाभार्थींना सरकारने फसवल्याची … Continue reading Ladki Bahin Yojana : अर्धे पैसे अन् डबल फसवणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed