Public Works Payments : नागपुरात कंत्राटदारांचा भीक मांगो आंदोलन
नागपूरच्या संविधान चौकात कंत्राटदारांनी काल भीक मांगो आंदोलन करून प्रलंबित देयकांबाबत आपला संताप व्यक्त केला. हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटदारांनी शासनाकडे तातडीने देयके मिळवण्याची मागणी केली. नागपूरच्या संविधान चौकात मंगळवारी एक आगळावेगळा आंदोलनाचा देखावा पाहायला मिळाला. राज्यातील विविध विभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांनी काळ्या रंगाच्या टी-शर्टात उतरून नागरिकांकडे प्रतिकात्मक भीक … Continue reading Public Works Payments : नागपुरात कंत्राटदारांचा भीक मांगो आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed